मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1 इतिहास

Notes

No Verse Added

1 इतिहास धडा 1

1 आदाम, शेथ, अनोश, केनान, महललेल, यारेद, हनोख, मथुशलह, लामेख (नोहा.) .::. 2 .::. 3 .::. 4 शेम, हाम आणि याफेथ ही नोहाची मुले. .::. 5 गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख, तीरास .::. 6 गोमरचे मुलगे: आश्कनाज, रीफाथ, तोगार्मा .::. 7 यावानचे मुलगे: अलीसा, तार्शीश, कित्तीम, रोदानीम .::. 8 कूश, मिस्राईम (मिसर) पूट व कनान. .::. 9 कूशचे मुलगे असे: सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे मुलगे शबा आणि ददान. .::. 10 कुशचा वंशज निम्रोद हा जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि शूर सैनिक झाला. .::. 11 मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम .::. 12 पात्रुसीम, कास्लूहीम (याच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला. .::. 13 आणि कनानाचा ज्येष्ठ मुलगा सीदोन व त्यांनतर हेथ; .::. 14 यबूसी, अमोरी, गिर्गाशी, .::. 15 हिव्वी, अकर, शीनी .::. 16 आर्वाही, समारी, हमाथी हे होत. .::. 17 एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम हे शेमचे मुलगे, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे अरामचे मुलगे. .::. 18 शेलहचे वडील अर्पक्षद आणि एबरचे वडील शेलह. .::. 19 एबरला दोन मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग (म्हणजे विभागणी) त्याला हे नाव पडायचे कारण याच्या हयातीत पृथ्वीवरील लोकांची भाषावार विभागणी झाली. पेलेगच्या भावाचे नाव यक्तान. .::. 20 यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, .::. 21 हदोराम, ऊजाल, दिक्ला, .::. 22 एबाल, अबीमाएल, शबा, .::. 23 ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला. .::. 24 अर्पक्षद, शेलह, .::. 25 एबर, पेलेग, रऊ .::. 26 सरुग, नाहोर, तेरह, .::. 27 अब्राम (म्हणजेच अब्राहाम) ही सर्व शेमची मुले. .::. 28 इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामची मुले. .::. 29 त्यांचे वंशज पुढीलप्रमाणे:नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा. इश्माएलची इतर मुले म्हणजे केदार, अदबेल, मिबसाम, .::. 30 मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा .::. 31 यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलचे मुलगे. .::. 32 कटूरा ही अब्राहामची दासी होती. तिने जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला सबा व ददान हे मुलगे झाले. .::. 33 एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे मुलगे. या सर्वाना कटूराने जन्म दिला. .::. 34 इसहाक हा अब्राहामचा मुलगा. एसाव आणि इस्राएल (याकोब) हे इसहाकचे मुलगे. .::. 35 एसावाचे मुलगे पुढीलप्रमाणे: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह. .::. 36 अलीपाजचे मुलगे असे: तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्रा यांना अमालेक नावाचा मुलगा होता. .::. 37 नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलचे मुलगे होत. .::. 38 लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे मुलगे. .::. 39 होरी आणि होमाम हे लोटानचे मुलगे. लोटानला तिम्ना नावाची बहीणही होती. .::. 40 आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे मुलगे. अय्या आणि अना हे सिबोनचे मुलगे. .::. 41 दीशोन हा अनाचा मुलगा आणि हमदान, एशबान, यित्राण, करान हे दीशोनचे मुलगे. .::. 42 बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे. ऊस व अरान हे दीशानाचे मुलगे. .::. 43 इस्राएलमध्ये राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोममध्ये राजे होते. त्यांची नावे अशी: बौराचा मुलगा बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा. .::. 44 बेलाच्या निधनानंतर जेरहचा मुलगा योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता. .::. 45 योबाब मरण पावल्यानंतर त्याच्या जागी हूशाम गादीवर आला. हा तेमानी देशातील होता. .::. 46 हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा मुलगा हदाद याने राज्य केले. त्याने मवाबच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते. .::. 47 हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता. .::. 48 साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा युफ्राटीस नदीवरल्या रहोबोथचा होता. .::. 49 शौल वारल्यावर अकबोरचा मुलगा बाल - हानान राजा झाला. .::. 50 बाल-हानान नारल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या बायकोचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची मुलगी. मात्रेद मे - जाहाबची मुलगी. .::. 51 पुढे हदाद वारला. नंतर तिम्रा, आल्या, यतेथ, .::. 52 अहलीबामा, एला, पीनोन, .::. 53 कनाज, तेमान मिब्सार, 54माग्दीएल, ईराम, हे अदोमचे नेते झाले. .::. 54
  • 1 इतिहास धडा 1  
  • 1 इतिहास धडा 2  
  • 1 इतिहास धडा 3  
  • 1 इतिहास धडा 4  
  • 1 इतिहास धडा 5  
  • 1 इतिहास धडा 6  
  • 1 इतिहास धडा 7  
  • 1 इतिहास धडा 8  
  • 1 इतिहास धडा 9  
  • 1 इतिहास धडा 10  
  • 1 इतिहास धडा 11  
  • 1 इतिहास धडा 12  
  • 1 इतिहास धडा 13  
  • 1 इतिहास धडा 14  
  • 1 इतिहास धडा 15  
  • 1 इतिहास धडा 16  
  • 1 इतिहास धडा 17  
  • 1 इतिहास धडा 18  
  • 1 इतिहास धडा 19  
  • 1 इतिहास धडा 20  
  • 1 इतिहास धडा 21  
  • 1 इतिहास धडा 22  
  • 1 इतिहास धडा 23  
  • 1 इतिहास धडा 24  
  • 1 इतिहास धडा 25  
  • 1 इतिहास धडा 26  
  • 1 इतिहास धडा 27  
  • 1 इतिहास धडा 28  
  • 1 इतिहास धडा 29  
×

Alert

×

marathi Letters Keypad References