ईयोब धडा 38
देव ईयोबाला त्याचे अज्ञान पटवून देतो
उत्प. 1:1-10
1
2 नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला, कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो, म्हणजे ज्ञानाविना असलेले शब्द?
3 आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे.
4