ईयोब धडा 40
1
2 परमेश्वर ईयोबाला नियमीत बोलत राहीला, तो म्हणाला, “तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?
3 मग ईयोबने परमेश्वरास उत्तर देऊन म्हटले,
4 मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.
4