Marathi बायबल

स्तोत्रसंहिता total 150 अध्याय

स्तोत्रसंहिता

स्तोत्रसंहिता धडा 122
स्तोत्रसंहिता धडा 122

1 मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?

2 माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.

3 देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.

4 इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही.

5 परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.

स्तोत्रसंहिता धडा 122

6 ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.

7 परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.

8 (8-9) परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.

9