मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1. मोशेने पवित्र निवास मंडप उभा करण्याचे काम संपविले व त्याच दिवशी परमेश्वराला तो समर्पित केला. त्याने पवित्र निवास मंडप, त्यातील सर्व सामान तसेच वेदी व तिच्या सोबत वापरावयाची उपकरणे ही सर्व तेलाच्या अभिषेकाने पवित्र केली. त्यावरुन त्या वस्तू फकत परमेश्वराच्या उपासनेकरिताच वापरावयाच्या आहेत हे दिसले.
2. त्यानंतर जे इस्राएल लोकांचे आपापल्या वंशाचे प्रमुख व कुळांचे पुढारी होते त्यांनी अर्पणे आणिली; हेच लोक शिरगणतीच्या कामात प्रमुख होते.
3. त्यांनी परमेश्वरासाठी झाकलेल्या सहा गाड्या भरुन व बारा बैलांनी त्या ओढीत आणिलेली आपापली अर्पणे आणिली. प्रत्येक पुढाऱ्याने एक बैल दिला व दोघांनी मिळून एक गाडी दिली. ही अर्पणे परमेश्वराला देण्यासाठी त्यांनी पवित्र निवास मंडपासमोर आणिली.
4. परमेश्वर मोशेला म्हणाला,
5. “तू त्यांच्या देणग्या घे; दर्शनमंडपाच्या कामासाठी त्यांचा उपयोग होईल; त्या लेवी लोकांना दे, त्यांच्या कामात त्यांची मदत होईल.”
6. मोशेने त्या गाड्या व बैल घेऊन लेवी लोकांना दिले.
7. त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.
8. त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती. अहरोन याजकाचा मुलगा इथामर हा ह्या सर्व लोकांच्या कामाबद्दल जबाबदार होता.
9. मोशेने कहाथी वंशाच्या लोकांना बैल किंवा गाड्या दिल्या नाहीत; कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.
10. मोशेने वेदीचा तेलाने अभिषेक केला. त्याच दिवशी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी वेदीला समर्पण करण्यासाठी आपली अर्पणे आणिली; त्यांनी आपली अर्पणे परमेश्वराला वेदीपाशी दिली.
11. परमेश्वराने मोशेला सांगितले, “प्रत्येक दिवशी एका प्रमुखाने आपले अर्पण वेदीला समर्पण करण्यासाठी आणावे.”
12. [This verse may not be a part of this translation]
13. [This verse may not be a part of this translation]
14. [This verse may not be a part of this translation]
15. [This verse may not be a part of this translation]
16. [This verse may not be a part of this translation]
17. [This verse may not be a part of this translation]
18. [This verse may not be a part of this translation]
19. [This verse may not be a part of this translation]
20. [This verse may not be a part of this translation]
21. [This verse may not be a part of this translation]
22. [This verse may not be a part of this translation]
23. [This verse may not be a part of this translation]
24. [This verse may not be a part of this translation]
25. [This verse may not be a part of this translation]
26. [This verse may not be a part of this translation]
27. [This verse may not be a part of this translation]
28. [This verse may not be a part of this translation]
29. [This verse may not be a part of this translation]
30. [This verse may not be a part of this translation]
31. [This verse may not be a part of this translation]
32. [This verse may not be a part of this translation]
33. [This verse may not be a part of this translation]
34. [This verse may not be a part of this translation]
35. [This verse may not be a part of this translation]
36. [This verse may not be a part of this translation]
37. [This verse may not be a part of this translation]
38. [This verse may not be a part of this translation]
39. [This verse may not be a part of this translation]
40. [This verse may not be a part of this translation]
41. [This verse may not be a part of this translation]
42. [This verse may not be a part of this translation]
43. [This verse may not be a part of this translation]
44. [This verse may not be a part of this translation]
45. [This verse may not be a part of this translation]
46. [This verse may not be a part of this translation]
47. [This verse may not be a part of this translation]
48. [This verse may not be a part of this translation]
49. [This verse may not be a part of this translation]
50. [This verse may not be a part of this translation]
51. [This verse may not be a part of this translation]
52. [This verse may not be a part of this translation]
53. [This verse may not be a part of this translation]
54. [This verse may not be a part of this translation]
55. [This verse may not be a part of this translation]
56. [This verse may not be a part of this translation]
57. [This verse may not be a part of this translation]
58. [This verse may not be a part of this translation]
59. [This verse may not be a part of this translation]
60. [This verse may not be a part of this translation]
61. [This verse may not be a part of this translation]
62. [This verse may not be a part of this translation]
63. [This verse may not be a part of this translation]
64. [This verse may not be a part of this translation]
65. [This verse may not be a part of this translation]
66. [This verse may not be a part of this translation]
67. [This verse may not be a part of this translation]
68. [This verse may not be a part of this translation]
69. [This verse may not be a part of this translation]
70. [This verse may not be a part of this translation]
71. [This verse may not be a part of this translation]
72. [This verse may not be a part of this translation]
73. [This verse may not be a part of this translation]
74. [This verse may not be a part of this translation]
75. [This verse may not be a part of this translation]
76. [This verse may not be a part of this translation]
77. [This verse may not be a part of this translation]
78. [This verse may not be a part of this translation]
79. [This verse may not be a part of this translation]
80. [This verse may not be a part of this translation]
81. [This verse may not be a part of this translation]
82. [This verse may not be a part of this translation]
83. [This verse may not be a part of this translation]
84. मोशेने वेदीला तेलाने अभिषेक करुन तिचे समर्पण करण्याच्या वेळी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी ही अर्पणे आणिली: चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे, सोन्याची बारा धूपपात्रे.
85. प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या कटोऱ्याचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीचे कटोरे मिळून त्यांचे एकूण वजन जवळ जवळ ‘दोन हजार चारशे’ शेकेल होते.
86. अधिकृत वजनाप्रमाणे, प्रत्येकी चार औंस वजन असलेले, धुपाने भरलेले 12सोन्याचे चमचे त्या 12 चमच्यांचे एकूण वजन सुमारे 3 पौंड होते.
87. होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक एक वर्षाची बारा नर असलेली कोंकरे एवढे पशू होते; आणि त्यांच्या बरोबर अर्पिण्यासाठी अन्नार्पणेही होती; आणि परमेश्वराला पापार्पण वाहण्यासाठी बारा बकरे होते;
88. इस्राएलांच्या प्रमुखांनी शांत्यापर्णासाठीही पशू अर्पण केले. त्यांची एकूण संख्या, चोवीस गोऱ्हे, साठ मेंढे, साठ बकरे व एक एक वर्षाची साठ नर असलेली कोंकरे एवढी होती. मोशेने वेदीला तेलाचा अभिषेक केल्यावर त्यांनी अशा प्रकारे समर्पणे केली.
89. मोशे परमेश्वराशी बोलण्यासाठी दर्शनमंडपात गेला त्यावेळी त्याने परमेश्वराची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. ती, पाणी आज्ञापटाच्या कोशावरील कोशावरील पवित्र दयासनावरुन दोन करुब दूतांच्या दरम्यान असलेल्या भागातून येत होती. अशा प्रकारे देव मोशेबरोबर बोलला.

Notes

No Verse Added

Total 36 Chapters, Current Chapter 7 of Total Chapters 36
गणना 7:3
1. मोशेने पवित्र निवास मंडप उभा करण्याचे काम संपविले त्याच दिवशी परमेश्वराला तो समर्पित केला. त्याने पवित्र निवास मंडप, त्यातील सर्व सामान तसेच वेदी तिच्या सोबत वापरावयाची उपकरणे ही सर्व तेलाच्या अभिषेकाने पवित्र केली. त्यावरुन त्या वस्तू फकत परमेश्वराच्या उपासनेकरिताच वापरावयाच्या आहेत हे दिसले.
2. त्यानंतर जे इस्राएल लोकांचे आपापल्या वंशाचे प्रमुख कुळांचे पुढारी होते त्यांनी अर्पणे आणिली; हेच लोक शिरगणतीच्या कामात प्रमुख होते.
3. त्यांनी परमेश्वरासाठी झाकलेल्या सहा गाड्या भरुन बारा बैलांनी त्या ओढीत आणिलेली आपापली अर्पणे आणिली. प्रत्येक पुढाऱ्याने एक बैल दिला दोघांनी मिळून एक गाडी दिली. ही अर्पणे परमेश्वराला देण्यासाठी त्यांनी पवित्र निवास मंडपासमोर आणिली.
4. परमेश्वर मोशेला म्हणाला,
5. “तू त्यांच्या देणग्या घे; दर्शनमंडपाच्या कामासाठी त्यांचा उपयोग होईल; त्या लेवी लोकांना दे, त्यांच्या कामात त्यांची मदत होईल.”
6. मोशेने त्या गाड्या बैल घेऊन लेवी लोकांना दिले.
7. त्याने दोन गाड्या चार बैल गेर्षोनी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.
8. त्याने चार गाड्या आठ बैल मरारी वंशाच्या लोकांना दिले; त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती. अहरोन याजकाचा मुलगा इथामर हा ह्या सर्व लोकांच्या कामाबद्दल जबाबदार होता.
9. मोशेने कहाथी वंशाच्या लोकांना बैल किंवा गाड्या दिल्या नाहीत; कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.
10. मोशेने वेदीचा तेलाने अभिषेक केला. त्याच दिवशी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी वेदीला समर्पण करण्यासाठी आपली अर्पणे आणिली; त्यांनी आपली अर्पणे परमेश्वराला वेदीपाशी दिली.
11. परमेश्वराने मोशेला सांगितले, “प्रत्येक दिवशी एका प्रमुखाने आपले अर्पण वेदीला समर्पण करण्यासाठी आणावे.”
12. This verse may not be a part of this translation
13. This verse may not be a part of this translation
14. This verse may not be a part of this translation
15. This verse may not be a part of this translation
16. This verse may not be a part of this translation
17. This verse may not be a part of this translation
18. This verse may not be a part of this translation
19. This verse may not be a part of this translation
20. This verse may not be a part of this translation
21. This verse may not be a part of this translation
22. This verse may not be a part of this translation
23. This verse may not be a part of this translation
24. This verse may not be a part of this translation
25. This verse may not be a part of this translation
26. This verse may not be a part of this translation
27. This verse may not be a part of this translation
28. This verse may not be a part of this translation
29. This verse may not be a part of this translation
30. This verse may not be a part of this translation
31. This verse may not be a part of this translation
32. This verse may not be a part of this translation
33. This verse may not be a part of this translation
34. This verse may not be a part of this translation
35. This verse may not be a part of this translation
36. This verse may not be a part of this translation
37. This verse may not be a part of this translation
38. This verse may not be a part of this translation
39. This verse may not be a part of this translation
40. This verse may not be a part of this translation
41. This verse may not be a part of this translation
42. This verse may not be a part of this translation
43. This verse may not be a part of this translation
44. This verse may not be a part of this translation
45. This verse may not be a part of this translation
46. This verse may not be a part of this translation
47. This verse may not be a part of this translation
48. This verse may not be a part of this translation
49. This verse may not be a part of this translation
50. This verse may not be a part of this translation
51. This verse may not be a part of this translation
52. This verse may not be a part of this translation
53. This verse may not be a part of this translation
54. This verse may not be a part of this translation
55. This verse may not be a part of this translation
56. This verse may not be a part of this translation
57. This verse may not be a part of this translation
58. This verse may not be a part of this translation
59. This verse may not be a part of this translation
60. This verse may not be a part of this translation
61. This verse may not be a part of this translation
62. This verse may not be a part of this translation
63. This verse may not be a part of this translation
64. This verse may not be a part of this translation
65. This verse may not be a part of this translation
66. This verse may not be a part of this translation
67. This verse may not be a part of this translation
68. This verse may not be a part of this translation
69. This verse may not be a part of this translation
70. This verse may not be a part of this translation
71. This verse may not be a part of this translation
72. This verse may not be a part of this translation
73. This verse may not be a part of this translation
74. This verse may not be a part of this translation
75. This verse may not be a part of this translation
76. This verse may not be a part of this translation
77. This verse may not be a part of this translation
78. This verse may not be a part of this translation
79. This verse may not be a part of this translation
80. This verse may not be a part of this translation
81. This verse may not be a part of this translation
82. This verse may not be a part of this translation
83. This verse may not be a part of this translation
84. मोशेने वेदीला तेलाने अभिषेक करुन तिचे समर्पण करण्याच्या वेळी इस्राएल लोकांच्या प्रमुखांनी ही अर्पणे आणिली: चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे, सोन्याची बारा धूपपात्रे.
85. प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल प्रत्येक चांदीच्या कटोऱ्याचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे चांदीचे कटोरे मिळून त्यांचे एकूण वजन जवळ जवळ ‘दोन हजार चारशे’ शेकेल होते.
86. अधिकृत वजनाप्रमाणे, प्रत्येकी चार औंस वजन असलेले, धुपाने भरलेले 12सोन्याचे चमचे त्या 12 चमच्यांचे एकूण वजन सुमारे 3 पौंड होते.
87. होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे एक एक वर्षाची बारा नर असलेली कोंकरे एवढे पशू होते; आणि त्यांच्या बरोबर अर्पिण्यासाठी अन्नार्पणेही होती; आणि परमेश्वराला पापार्पण वाहण्यासाठी बारा बकरे होते;
88. इस्राएलांच्या प्रमुखांनी शांत्यापर्णासाठीही पशू अर्पण केले. त्यांची एकूण संख्या, चोवीस गोऱ्हे, साठ मेंढे, साठ बकरे एक एक वर्षाची साठ नर असलेली कोंकरे एवढी होती. मोशेने वेदीला तेलाचा अभिषेक केल्यावर त्यांनी अशा प्रकारे समर्पणे केली.
89. मोशे परमेश्वराशी बोलण्यासाठी दर्शनमंडपात गेला त्यावेळी त्याने परमेश्वराची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. ती, पाणी आज्ञापटाच्या कोशावरील कोशावरील पवित्र दयासनावरुन दोन करुब दूतांच्या दरम्यान असलेल्या भागातून येत होती. अशा प्रकारे देव मोशेबरोबर बोलला.
Total 36 Chapters, Current Chapter 7 of Total Chapters 36
×

Alert

×

marathi Letters Keypad References