मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
1 इतिहास
1. यहूदाच्या मुलांची नावे अशी: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.
2. शोबालचा मुलगा राया: त्याचा मुलगा यहथ. यहथाची मुले अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.
3. इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची मुले. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी.
4. पनुएलाचा मुलगा गदोर आणि एजेरचा मुलगा हूशा ही हूरची मुले. हूर हा एफ्राथाचा मुलगा आणि एफ्राथा ही बेथलेहेमची संस्थापक होती.
5. अशूरचा मुलगा तकोवा. तकोवाला दोन बायका होत्या. हेला आणि नारा.
6. नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे मुलगे झाले.
7. सेरथ, इसहार, एथ्रान आणि कोस हे हेलाचे मुलगे.
8. कोसने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा मुलगा अहरहेल याच्या घराण्यांचा प्रवर्तकही कोसच होता.
9. याबेस एक फार चांगला माणूस होता. आपल्या भावांपेक्षा तो भला होता. त्याची आई म्हणे, “याचे नाव याबेस ठेवले कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.”
10. याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तुझा माझ्यावर वरदहस्त असू दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढू देत. तू माझ्यासमीप राहा आणि कोणाकडूनही मला इजा पोहोंचू देऊ नकोस. म्हणजे मी सुखरुप राहीन.” देवानेही त्याला त्याने जे मागितले ते दिले.
11. शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा मुलगा महीर. महीरचा मुलगा एष्टोन.
12. बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनची मुले. तहिन्नाचा मुलगा ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.
13. अथनिएल आणि सराया ही कनाजची मुले. हथथ आणि म्योनोथाय ही अथनिएलची मुले.
14. म्योनोथायने अफ्राला जन्म दिला.आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीमचा संस्थापक. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.
15. यफुन्ने याचा मुलगा कालेब. कालेबची मुले म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा मुलगा कनज.
16. जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलचे मुलगे.
17. (17-18) एज्राचे मुलगे येथेर व मरद, येफेर व यालोन. मिर्याम, शम्माय आणि इश्बह ही मरदाची मुले. इश्बहचा मुलगा एष्टमोवा. मरदची बायको मिसरची होती. तिने येरेद, हेबेर आणि यकूथीएल यांना जन्म दिला. येरेदचा मुलगा गदोर. सोखोचे वडील हेबेर. आणि यकूथीएल हे जानोहाचे वडील. ही बिथ्याची मुले. बिथ्या ही फारोची मुलगी. ही मिसरची असून मरदची बायको होती.
18.
19. मरदची बायको ही नहमची बहीण होती. मरदची ही बायको यहूदाकडील होती. मरदच्या बायकोच्या मुलांनी कईला आणि एष्टमोवा यांना जन्म दिला. कईला गार्मी लोकांपैकी होता आणि एष्टमोवा माकाथी होता.
20. अम्नोन, रिन्ना, बेन - हानान, तिलोन हे शिमोनचे मुलगे. इशीचे मुलगे जोहेथ आणि बेन-जोहेथ.
21. (21-22) “यहूदाचा मुलगा शेला. एर, लादा, कोजेबा योकीम, योवाश आणि साराफ ही शेलाची संतती. एर हा लेखाचा पिता. लादा मारेशाचा आणि बेथ-अश्बेच्या विणकर घराण्यांचा संस्थापक योवाश आणि साराफ यांनी मवाबी बायकांशी लग्ने केली. त्यानंतर ते बेथलहेमला परतले. या घराण्याच्या या नोंदी फार जुन्या आहेत.
22.
23. शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.
24. नमुवेल, यामीन, यारिब, जेरह, शौल हे शिमोनचे मुलगे.
25. शौलचा मुलगा शल्लूम. शल्लूमचा मुलगा मिबसाम. मिबसामचा मुलगा मिश्मा.
26. मिश्माचा मुलगा हम्मूएल. हम्मूएलचा मुलगा जक्कूर. जक्कूरचा मुलगा शिमी.
27. शिमीला सोळा मुलगे आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फार मुले बाळे झाली नाहीत. त्यांची (कुदुंबे) मर्यादितच होती.यहूदातील इतर काही घराण्यांप्रमाणे त्यांचा विस्तार नव्हता.
28. शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल,
29. बिल्हा, असेम, तोलाद,
30. बथुवेल, हर्मा सिकलाग,
31. बेथमकर्ाबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदराजा होईपर्यंत त्यांची तेथे वस्ती होती.
32. एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान ही या पाच गावांची नावे.
33. बालापर्यंत पसरलेल्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.
34. (34-38) त्यांच्या घराण्यातील वडिलधाऱ्या मंडळींच्या नावांची यादी अशी आहे: मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा मुलगा योशा, योएल, येहू (योशिब्याचा मुलगा) सरायाचा मुलगा योशिब्या, असिएलचा मुलगा सराया, एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदिएल, यशीमिएल, बनाया, जीजा हा शिफीचा मुलगा. शिफी हा अल्लोनचा मुलगा, अल्लोन यदायाचा मुलगा, यदाया शिम्रीचा मुलगा, आणि शिम्री शमायाचा मुलगा.या सर्वांचा कुटुंबांचा विस्तार चांगला झाला.
35.
36.
37.
38.
39. ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या गुरोमेंढरांना चरायला कुरण हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले.
40. त्यांना चांगली गवताळ कुरणे मिळाली. तेथील जमीन विस्तीर्ण होती. ही भूमी शांत व स्वस्थ होती. हामचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.
41. हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ही हकीकत. ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनीलोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी कुरण असल्याने ते तेथे राहिले.
42. शिमोनच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर गेली. इशीचे मुलगे पलटया, नाऱ्या, रफाया आणि उज्जियेल यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिमोनी लोकांनी त्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या लोकांशी चकमकी केल्या.
43. काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हा पासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.
Total 29 अध्याय, Selected धडा 4 / 29
1 यहूदाच्या मुलांची नावे अशी: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल. 2 शोबालचा मुलगा राया: त्याचा मुलगा यहथ. यहथाची मुले अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत. 3 इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची मुले. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी. 4 पनुएलाचा मुलगा गदोर आणि एजेरचा मुलगा हूशा ही हूरची मुले. हूर हा एफ्राथाचा मुलगा आणि एफ्राथा ही बेथलेहेमची संस्थापक होती. 5 अशूरचा मुलगा तकोवा. तकोवाला दोन बायका होत्या. हेला आणि नारा. 6 नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे मुलगे झाले. 7 सेरथ, इसहार, एथ्रान आणि कोस हे हेलाचे मुलगे. 8 कोसने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा मुलगा अहरहेल याच्या घराण्यांचा प्रवर्तकही कोसच होता. 9 याबेस एक फार चांगला माणूस होता. आपल्या भावांपेक्षा तो भला होता. त्याची आई म्हणे, “याचे नाव याबेस ठेवले कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.” 10 याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तुझा माझ्यावर वरदहस्त असू दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढू देत. तू माझ्यासमीप राहा आणि कोणाकडूनही मला इजा पोहोंचू देऊ नकोस. म्हणजे मी सुखरुप राहीन.” देवानेही त्याला त्याने जे मागितले ते दिले. 11 शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा मुलगा महीर. महीरचा मुलगा एष्टोन. 12 बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनची मुले. तहिन्नाचा मुलगा ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत. 13 अथनिएल आणि सराया ही कनाजची मुले. हथथ आणि म्योनोथाय ही अथनिएलची मुले. 14 म्योनोथायने अफ्राला जन्म दिला.आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीमचा संस्थापक. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले. 15 यफुन्ने याचा मुलगा कालेब. कालेबची मुले म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा मुलगा कनज. 16 जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलचे मुलगे. 17 (17-18) एज्राचे मुलगे येथेर व मरद, येफेर व यालोन. मिर्याम, शम्माय आणि इश्बह ही मरदाची मुले. इश्बहचा मुलगा एष्टमोवा. मरदची बायको मिसरची होती. तिने येरेद, हेबेर आणि यकूथीएल यांना जन्म दिला. येरेदचा मुलगा गदोर. सोखोचे वडील हेबेर. आणि यकूथीएल हे जानोहाचे वडील. ही बिथ्याची मुले. बिथ्या ही फारोची मुलगी. ही मिसरची असून मरदची बायको होती. 18 19 मरदची बायको ही नहमची बहीण होती. मरदची ही बायको यहूदाकडील होती. मरदच्या बायकोच्या मुलांनी कईला आणि एष्टमोवा यांना जन्म दिला. कईला गार्मी लोकांपैकी होता आणि एष्टमोवा माकाथी होता. 20 अम्नोन, रिन्ना, बेन - हानान, तिलोन हे शिमोनचे मुलगे. इशीचे मुलगे जोहेथ आणि बेन-जोहेथ. 21 (21-22) “यहूदाचा मुलगा शेला. एर, लादा, कोजेबा योकीम, योवाश आणि साराफ ही शेलाची संतती. एर हा लेखाचा पिता. लादा मारेशाचा आणि बेथ-अश्बेच्या विणकर घराण्यांचा संस्थापक योवाश आणि साराफ यांनी मवाबी बायकांशी लग्ने केली. त्यानंतर ते बेथलहेमला परतले. या घराण्याच्या या नोंदी फार जुन्या आहेत. 22 23 शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते. 24 नमुवेल, यामीन, यारिब, जेरह, शौल हे शिमोनचे मुलगे. 25 शौलचा मुलगा शल्लूम. शल्लूमचा मुलगा मिबसाम. मिबसामचा मुलगा मिश्मा. 26 मिश्माचा मुलगा हम्मूएल. हम्मूएलचा मुलगा जक्कूर. जक्कूरचा मुलगा शिमी. 27 शिमीला सोळा मुलगे आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फार मुले बाळे झाली नाहीत. त्यांची (कुदुंबे) मर्यादितच होती.यहूदातील इतर काही घराण्यांप्रमाणे त्यांचा विस्तार नव्हता. 28 शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल, 29 बिल्हा, असेम, तोलाद, 30 बथुवेल, हर्मा सिकलाग, 31 बेथमकर्ाबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदराजा होईपर्यंत त्यांची तेथे वस्ती होती. 32 एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान ही या पाच गावांची नावे. 33 बालापर्यंत पसरलेल्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली. 34 (34-38) त्यांच्या घराण्यातील वडिलधाऱ्या मंडळींच्या नावांची यादी अशी आहे: मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा मुलगा योशा, योएल, येहू (योशिब्याचा मुलगा) सरायाचा मुलगा योशिब्या, असिएलचा मुलगा सराया, एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदिएल, यशीमिएल, बनाया, जीजा हा शिफीचा मुलगा. शिफी हा अल्लोनचा मुलगा, अल्लोन यदायाचा मुलगा, यदाया शिम्रीचा मुलगा, आणि शिम्री शमायाचा मुलगा.या सर्वांचा कुटुंबांचा विस्तार चांगला झाला. 35 36 37 38 39 ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या गुरोमेंढरांना चरायला कुरण हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले. 40 त्यांना चांगली गवताळ कुरणे मिळाली. तेथील जमीन विस्तीर्ण होती. ही भूमी शांत व स्वस्थ होती. हामचे वंशज पूर्वी या भागात राहत असत. 41 हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ही हकीकत. ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनीलोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी कुरण असल्याने ते तेथे राहिले. 42 शिमोनच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर गेली. इशीचे मुलगे पलटया, नाऱ्या, रफाया आणि उज्जियेल यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिमोनी लोकांनी त्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या लोकांशी चकमकी केल्या. 43 काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हा पासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.
Total 29 अध्याय, Selected धडा 4 / 29
×

Alert

×

Marathi Letters Keypad References