मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती} [PS] अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा; [QBR] अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा. [QBR]
2. कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे, [QBR] आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 117 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 117:32
1. {परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती} PS अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा;
अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा.
2. कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे,
आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे.
परमेश्वराची स्तुती करा. PE
Total 150 Chapters, Current Chapter 117 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References