मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {दयेची याचना} [PS] स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, [QBR] तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो. [QBR]
2. पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, [QBR] जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, [QBR] तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर [QBR] आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात. [QBR]
3. हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, [QBR] कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत. [QBR]
4. सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, [QBR] आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी [QBR] आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 123 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 123:107
1. {दयेची याचना} PS स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या,
तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.
2. पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात,
जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात,
तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर
आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात.
3. हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर,
कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.
4. सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा,
आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी
आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे. PE
Total 150 Chapters, Current Chapter 123 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References