मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {संकटकाळी साहाय्यासाठी प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? [QBR] किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे? [QBR]
2. पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, [QBR] किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? [QBR] किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? [QBR]
3. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. [QBR] मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर. [QBR]
4. मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. [QBR] म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील. [QBR]
5. परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. [QBR] माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते. [QBR]
6. मी परमेश्वरासाठी गाईन, [QBR] कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 13 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 13:104
1. {संकटकाळी साहाय्यासाठी प्रार्थना} PS हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस?
किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?
2. पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता,
किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू?
किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
3. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे.
मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर.
4. मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको.
म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील.
5. परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे.
माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.
6. मी परमेश्वरासाठी गाईन,
कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे. PE
Total 150 Chapters, Current Chapter 13 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References