1. {शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना} PS हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव,
आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर. |
3. कारण माझ्याविरूद्ध परके * गर्विष्ठ उठले आहेत,
आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही. |
6. मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण;
हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे. |