मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो} [PS] हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; [QBR] शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; [QBR] माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे. [QBR]
2. म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी [QBR] मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे. [QBR]
3. कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; [QBR] माझे ओठ तुझी स्तुती करतील. [QBR]
4. म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; [QBR] मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन. [QBR]
5. माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; [QBR] माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील. [QBR]
6. मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो [QBR] आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो. [QBR]
7. कारण तू माझे सहाय्य आहे, [QBR] आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे. [QBR]
8. माझा जीव तुला चिकटून राहतो; [QBR] तुझा उजवा हात मला आधार देतो. [QBR]
9. पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात [QBR] ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील. [QBR]
10. त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल; [QBR] त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील. [QBR]
11. परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल; [QBR] जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल, [QBR] पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 63 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 63:45
1. {देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो} PS हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन;
शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे;
माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे.
2. म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी
मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे.
3. कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे;
माझे ओठ तुझी स्तुती करतील.
4. म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन;
मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन.
5. माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल;
माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील.
6. मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो
आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो.
7. कारण तू माझे सहाय्य आहे,
आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे.
8. माझा जीव तुला चिकटून राहतो;
तुझा उजवा हात मला आधार देतो.
9. पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात
ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील.
10. त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल;
त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील.
11. परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल;
जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल,
पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल. PE
Total 150 Chapters, Current Chapter 63 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References