नहेम्या 7 : 1 (MRV)
तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. वेशींवर पहारा करायला माणसे नेमली. मंदिरात गायनाला आणि याजकांना मदत करायला माणसे नेमून दिली.
नहेम्या 7 : 2 (MRV)
यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गिढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. हनानीची निवड मी केली कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.
नहेम्या 7 : 3 (MRV)
नंतर हनानी आणि हनन्या यांना मी म्हणालो, “सूर्य चांगला वर येऊन ऊन तापल्यावरच तुम्ही रोज वेशीचे दरवाजे उघडा आणि सूर्यास्तापूर्वीच दरवाजे लावून घ्या. यरुशलेममध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा. त्यापैकी काही जणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”
नहेम्या 7 : 4 (MRV)
आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती.
नहेम्या 7 : 5 (MRV)
तेव्हा सर्व लोकांनी एकदा एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात आणले. सर्व वंशावळयांची यादी करावी म्हणून मी सर्व महत्वाची माणसे, अधिकारी, सामान्य लोक यांना एकत्र बोलावले. बंदिवासातून जे सगळयात आधी परत आले त्यांच्या वंशवळ्यांच्या याद्या मला सापडल्या त्यात मला जे लिहिलेले सापडले ते पुढीलप्रमाणे:
नहेम्या 7 : 6 (MRV)
बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने या लोकांना बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहुदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.
नहेम्या 7 : 7 (MRV)
जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दमानी, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:
नहेम्या 7 : 8 (MRV)
परोशचे वंशज2172
नहेम्या 7 : 9 (MRV)
शेफठ्याचे वंशज372
नहेम्या 7 : 10 (MRV)
आरहचे वंशज652
नहेम्या 7 : 11 (MRV)
येशूवा आणि यवाब यांच्यावंशावळीतील पहथमवाबचेवंशज2818
नहेम्या 7 : 12 (MRV)
एलामचे वंशज1254
नहेम्या 7 : 13 (MRV)
जत्तूचे वंशज 845
नहेम्या 7 : 14 (MRV)
जक्काईचे वंशज 760
नहेम्या 7 : 15 (MRV)
बिन्नुईचे वंशज 648
नहेम्या 7 : 16 (MRV)
बेबाईचे वंशज628
नहेम्या 7 : 17 (MRV)
आजगादचे वंशज2322
नहेम्या 7 : 18 (MRV)
अदोनीकामचे वंशज667
नहेम्या 7 : 19 (MRV)
बिग्वईचे वंशज
नहेम्या 7 : 20 (MRV)
6720 आदीनाचे वंशज 655
नहेम्या 7 : 21 (MRV)
हिज्कीयाच्या कुटुंबातीलओटेरचे वंशज98
नहेम्या 7 : 22 (MRV)
हाशुमाचे वंशज328
नहेम्या 7 : 23 (MRV)
बेसाईचे वंशज324
नहेम्या 7 : 24 (MRV)
हारिफाचे वंशज112
नहेम्या 7 : 25 (MRV)
गिबोनाचे वंशज95
नहेम्या 7 : 26 (MRV)
बेथलहेम आणि नटोफा यागावांमधली माणसे188
नहेम्या 7 : 27 (MRV)
अनाथोथ गावची माणसे128
नहेम्या 7 : 28 (MRV)
बेथ-अजमावेथ मधले लोक42
नहेम्या 7 : 29 (MRV)
किर्याथ-यारीम, कपीरा व बैरोथया गावातली743
नहेम्या 7 : 30 (MRV)
रामा आणि गेबा इथली621
नहेम्या 7 : 31 (MRV)
मिखमास या गावची 122
नहेम्या 7 : 32 (MRV)
बेथल आणि आय इथली123
नहेम्या 7 : 33 (MRV)
नबो या दुसऱ्या एका गावची 52
नहेम्या 7 : 34 (MRV)
एलाम या दुसऱ्या गावची1254
नहेम्या 7 : 35 (MRV)
हारिम या गावचे लोक320
नहेम्या 7 : 36 (MRV)
यरीहो या गावचे लोक345
नहेम्या 7 : 37 (MRV)
लोद, हादीद व ओनो या गावाचे721
नहेम्या 7 : 38 (MRV)
सनावाचे3930
नहेम्या 7 : 39 (MRV)
याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातली यदायायाचे वंशज973
नहेम्या 7 : 40 (MRV)
इम्मेराचे वंशज1052
नहेम्या 7 : 41 (MRV)
पशहूराचे वंशज1247
नहेम्या 7 : 42 (MRV)
हारिमाचे वंशज1017
नहेम्या 7 : 43 (MRV)
लेवीच्या घराण्यातील माणसे पुढील प्रमाणे:होदयाच्या कुळातली कदमीएलच्याघराण्यातील येशूवाचे वंशज74
नहेम्या 7 : 44 (MRV)
गाणारे असे:आसाफाचे वंशज148
नहेम्या 7 : 45 (MRV)
द्वारपाल पुढील प्रमाणे:शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबायांचे वंशज138
नहेम्या 7 : 46 (MRV)
हे मंदिराचे विशेष सेवेकरी:सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज
नहेम्या 7 : 47 (MRV)
केरोस, सीया, पादोन
नहेम्या 7 : 48 (MRV)
लेबोना, हगाबा, सल्माई
नहेम्या 7 : 49 (MRV)
हानान, गिद्देल, गहार
नहेम्या 7 : 50 (MRV)
राया, रसीन, नकोदा
नहेम्या 7 : 51 (MRV)
गज्जाम, उज्जा. पासेहा
नहेम्या 7 : 52 (MRV)
बेसई, मऊनीम, नफूशेसीम
नहेम्या 7 : 53 (MRV)
बकबूक, हकूफ, हईराचे
नहेम्या 7 : 54 (MRV)
बसलीथ, महीद, हर्शा
नहेम्या 7 : 55 (MRV)
बकर्स, सीसरा, तामहा
नहेम्या 7 : 56 (MRV)
नसीहा आणि हतीफा
नहेम्या 7 : 57 (MRV)
शलमोनच्या सेवकांचे वंशज:सोताई, सोफेरेथ, परीदा
नहेम्या 7 : 58 (MRV)
याला, दकर्न, गिद्देल
नहेम्या 7 : 59 (MRV)
शफाठ्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईमआणि आमोन.
नहेम्या 7 : 60 (MRV)
मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनच्या सेवकांचे वंशज मिळून 392
नहेम्या 7 : 61 (MRV)
तेल मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलींमधलीच आहेत हे त्यांना खात्रीलायक सांगता येत नव्हते. ते लोक असे:
नहेम्या 7 : 62 (MRV)
दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज 642
नहेम्या 7 : 63 (MRV)
आणि याजकांच्या घराण्यातील वंशज असे:हबाया, हक्कोस, बर्जिल्लय (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्लयच्या वंशजात होई)
नहेम्या 7 : 64 (MRV)
काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. याजक म्हणून काम करता यावे यासाठी आपण याजकांचेच पूर्वज आहोत हे काही त्यांना सिध्द करता आले नाही. त्यामुळे त्यांना याजक म्हणून सेवा करता आली नाही. त्यांची नावे याजकांच्या यादीमध्ये समाविष्ट झाली नाहीत.
नहेम्या 7 : 65 (MRV)
अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने या बाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत त्यांनी या अन्नातले काही खायचे नव्हते.
नहेम्या 7 : 66 (MRV)
(66-67) परत आलेल्या जथ्थ्या मध्ये सगळे मिळून एकंदर 42360 लोक होते. यात 7337 स्त्री-पुरुष सेवकांची गणना केलेली नाही. शिवाय त्यांच्यामध्ये 245गायकगायिका होत्या.
नहेम्या 7 : 67 (MRV)
नहेम्या 7 : 68 (MRV)
(68-69) त्यांच्याजवळ 736घोडे, 245खेचरे, 435उंट आणि 6720 गाढवे होती.
नहेम्या 7 : 69 (MRV)
नहेम्या 7 : 70 (MRV)
घराण्यांच्या काही प्रमुखानी कामाला हातभार म्हणून पैसे दिले. राज्यपालने एकोणिस पौंड सोने भांडाराला दिले. शिवाय पन्नास वाडगे आणि याजकांसाठी 530 वस्त्रे दिली.
नहेम्या 7 : 71 (MRV)
घराण्याच्या प्रमुखांनी कामाला साहाय्य म्हणून भांडाराला 375पौंड सोने दिले. याखेरीज 1 1/3 टन चांदी देखील दिली.
नहेम्या 7 : 72 (MRV)
इतर सर्व लोकांनी मिळून 375पौंड सोने, 1 1/3 टन चांदी आणि याजकांसाठी 67वस्त्रे दिली.
नहेम्या 7 : 73 (MRV)
अशाप्रकारे याजक, लेवींच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत:च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73