स्तोत्रसंहिता 122 : 1 (MRV)
1 मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
स्तोत्रसंहिता 122 : 2 (MRV)
2 माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
स्तोत्रसंहिता 122 : 3 (MRV)
3 देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
स्तोत्रसंहिता 122 : 4 (MRV)
4 इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही.
स्तोत्रसंहिता 122 : 5 (MRV)
5 परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
स्तोत्रसंहिता 122 : 6 (MRV)
6 ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
स्तोत्रसंहिता 122 : 7 (MRV)
7 परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
स्तोत्रसंहिता 122 : 8 (MRV)
8 परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
स्तोत्रसंहिता 122 : 9 (MRV)
9

1 2 3 4 5 6 7 8 9

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: