2 इतिहास 31 : 21 (ERVMR)
हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्याला यश आले, उदाहरणार्थ, देवाच्या मंदिरातील उपासना, नियमशास्त्राचे पालन, परमेश्वराला शरण जाणे. हिज्कीयाने हे सर्व मनापासून केले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21