यशया 12 : 1 (ERVMR)
त्या वेळेला तू म्हणशील: “परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो तू माझ्यावर रागावला होतास पण आता राग सोड तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.”
यशया 12 : 2 (ERVMR)
देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे. मी निर्भय आहे तो मला तारतो. परमेश्वर हीच माझी शक्तीआहे. तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.
यशया 12 : 3 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
यशया 12 : 4 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
यशया 12 : 5 (ERVMR)
परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण त्याने महान कार्य केले आहे. देवबाद्दल ही वार्ता सर्व जगात पसरवा सर्व लोकांना हे कळू द्या.
यशया 12 : 6 (ERVMR)
सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा. कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे. तेव्हा आनंदी व्हा..

1 2 3 4 5 6

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: