स्तोत्रसंहिता 123 : 1 (ERVMR)
देवा, मी वर बघून तुझी पार्थना करतो. तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस.
स्तोत्रसंहिता 123 : 2 (ERVMR)
गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी मालकावर अवलंबून असतात.
स्तोत्रसंहिता 123 : 3 (ERVMR)
त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो. आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.
स्तोत्रसंहिता 123 : 4 (ERVMR)
परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा. खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो. 5गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला. ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते.

1 2 3 4

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: