स्तोत्रसंहिता 134 : 1 (ERVMR)
परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.
स्तोत्रसंहिता 134 : 2 (ERVMR)
सेवकांनो, तुमचे बाहू उभारा आणि परमेश्वराचे स्तोत्र गा.
स्तोत्रसंहिता 134 : 3 (ERVMR)
आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.

1 2 3

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: