स्तोत्रसंहिता 30 : 1 (ERVMR)
परमेश्वरा, तू मला माझ्या संकटांतून वर उचललेस. तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करु दिला नाहीस आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12