स्तोत्रसंहिता 57 : 1 (ERVMR)
देवा, माझ्यावर दया कर. दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो. संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11