स्तोत्रसंहिता 85 : 1 (ERVMR)
परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव. याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत. कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13