1 इतिहास 1 : 1 (IRVMR)
आदामाचे वंशज
उत्प. 5:1-32; 10:1-32; 11:10-26; लूक 3:34-38
आदाम, शेथ, अनोश,
1 इतिहास 1 : 2 (IRVMR)
केनान, महललेल, यारेद,
1 इतिहास 1 : 3 (IRVMR)
हनोख, मथुशलह, लामेख,
1 इतिहास 1 : 4 (IRVMR)
नोहा, शेम, हाम आणि याफेथ.
1 इतिहास 1 : 5 (IRVMR)
नोहाच्या मुलांचे वंशज याफेथाचे पुत्रः गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख, तीरास
1 इतिहास 1 : 6 (IRVMR)
गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ, तोगार्मा
1 इतिहास 1 : 7 (IRVMR)
यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम, दोदानीम.
1 इतिहास 1 : 8 (IRVMR)
हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान.
1 इतिहास 1 : 9 (IRVMR)
कूशचे पुत्र सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे पुत्र शबा आणि ददान.
1 इतिहास 1 : 10 (IRVMR)
कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.
1 इतिहास 1 : 11 (IRVMR)
मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम
1 इतिहास 1 : 12 (IRVMR)
पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.
1 इतिहास 1 : 13 (IRVMR)
आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सीदोन व त्यानंतर हेथ,
1 इतिहास 1 : 14 (IRVMR)
यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
1 इतिहास 1 : 15 (IRVMR)
हिव्वी, आर्की, शीनी
1 इतिहास 1 : 16 (IRVMR)
अर्वादी, समारी, हमाथी हे होत.
1 इतिहास 1 : 17 (IRVMR)
एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे शेमचे पुत्र.
1 इतिहास 1 : 18 (IRVMR)
शेलहचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह.
1 इतिहास 1 : 19 (IRVMR)
एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान.
1 इतिहास 1 : 20 (IRVMR)
यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
1 इतिहास 1 : 21 (IRVMR)
हदोराम, ऊजाल, दिक्ला,
1 इतिहास 1 : 22 (IRVMR)
एबाल, अबीमाएल, शबा,
1 इतिहास 1 : 23 (IRVMR)
ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.
1 इतिहास 1 : 24 (IRVMR)
शेमाचे वंशज शेम, अर्पक्षद, शेलह,
1 इतिहास 1 : 25 (IRVMR)
एबर, पेलेग, रऊ
1 इतिहास 1 : 26 (IRVMR)
सरुग, नाहोर, तेरह,
1 इतिहास 1 : 27 (IRVMR)
अब्राम म्हणजेच अब्राहाम.
1 इतिहास 1 : 28 (IRVMR)
इश्माएलाचे वंशज
उत्प. 25:12-16
इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामचे पुत्र.
1 इतिहास 1 : 29 (IRVMR)
ही त्यांची नावे, इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोथ मग केदार, अदबील, मिबसाम,
1 इतिहास 1 : 30 (IRVMR)
मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा
1 इतिहास 1 : 31 (IRVMR)
यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलाचे पुत्र.
1 इतिहास 1 : 32 (IRVMR)
अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला शबा व ददान हे पुत्र झाले.
1 इतिहास 1 : 33 (IRVMR)
एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे पुत्र. या सर्वांना कटूराने जन्म दिला.
1 इतिहास 1 : 34 (IRVMR)
एसावाचे वंशज
उत्प. 36:10-14
1 इतिहास 1 : 35 (IRVMR)
इसहाक हा अब्राहामाचा पुत्र. एसाव आणि इस्राएल हे इसहाकाचे पुत्र. एसावाचे पुत्र अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.
1 इतिहास 1 : 36 (IRVMR)
अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्ना यांना अमालेक नावाचा पुत्र होता.
1 इतिहास 1 : 37 (IRVMR)
नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलाचे पुत्र होत.
1 इतिहास 1 : 38 (IRVMR)
लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे पुत्र.
1 इतिहास 1 : 39 (IRVMR)
होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती.
1 इतिहास 1 : 40 (IRVMR)
आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र.
1 इतिहास 1 : 41 (IRVMR)
दिशोन हा अनाचा पुत्र आणि हम्रान, एश्बान, यित्राण, करान हे दीशोनाचे पुत्र.
1 इतिहास 1 : 42 (IRVMR)
बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दीशानाचे पुत्र.
1 इतिहास 1 : 43 (IRVMR)
इस्राएलामध्ये या राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते. त्यांची नावे बौराचा पुत्र बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.
1 इतिहास 1 : 44 (IRVMR)
बेलाच्या निधनानंतर जेरहचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.
1 इतिहास 1 : 45 (IRVMR)
योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हूशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता.
1 इतिहास 1 : 46 (IRVMR)
हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.
1 इतिहास 1 : 47 (IRVMR)
हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.
1 इतिहास 1 : 48 (IRVMR)
साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता.
1 इतिहास 1 : 49 (IRVMR)
शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल-हानान राजा झाला.
1 इतिहास 1 : 50 (IRVMR)
बाल-हानान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची कन्या. मात्रेद मेजाहाबची कन्या.
1 इतिहास 1 : 51 (IRVMR)
पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, आल्वा, यतेथ,
1 इतिहास 1 : 52 (IRVMR)
अहलीबामा, एला, पीनोन,
1 इतिहास 1 : 53 (IRVMR)
कनाज, तेमान मिब्सार,
1 इतिहास 1 : 54 (IRVMR)
माग्दीएल, ईराम, हे अदोमाचे नेते झाले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54