1 इतिहास 10 : 1 (IRVMR)
शौल व त्याचे पुत्र ह्यांचा मृत्यू
1 शमु. 31:1-13
आणि पलिष्टी इस्राएलाविरूद्ध लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्राएल मनुष्याने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14