1 इतिहास 6 : 1 (IRVMR)
{#1लेवीचे वंशज [BR]उत्प. 46:11 } [PS]गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
1 इतिहास 6 : 2 (IRVMR)
अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
1 इतिहास 6 : 3 (IRVMR)
अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे पुत्र. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र. [PE]
1 इतिहास 6 : 4 (IRVMR)
[PS]एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा.
1 इतिहास 6 : 5 (IRVMR)
अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी.
1 इतिहास 6 : 6 (IRVMR)
उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला. [PE]
1 इतिहास 6 : 7 (IRVMR)
[PS]मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.
1 इतिहास 6 : 8 (IRVMR)
अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास.
1 इतिहास 6 : 9 (IRVMR)
अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान. [PE]
1 इतिहास 6 : 10 (IRVMR)
[PS]योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरूशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.
1 इतिहास 6 : 11 (IRVMR)
अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.
1 इतिहास 6 : 12 (IRVMR)
अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम. [PE]
1 इतिहास 6 : 13 (IRVMR)
[PS]शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या.
1 इतिहास 6 : 14 (IRVMR)
अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
1 इतिहास 6 : 15 (IRVMR)
परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हातून यहूदा आणि यरूशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला. [PE]
1 इतिहास 6 : 16 (IRVMR)
[PS]गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
1 इतिहास 6 : 17 (IRVMR)
लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र.
1 इतिहास 6 : 18 (IRVMR)
अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र. [PE]
1 इतिहास 6 : 19 (IRVMR)
[PS]महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
1 इतिहास 6 : 20 (IRVMR)
गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी. [PE][QS]लिब्नीचा पुत्र यहथ. [QE][QS]यहथया पुत्र जिम्मा. [QE]
1 इतिहास 6 : 21 (IRVMR)
[QS]जिम्माचा पुत्र यवाह. [QE][QS]यवाहाचा इद्दो. [QE][QS]इद्दोचा पुत्र जेरह. [QE][QS]जेरहचा यात्राय. [QE]
1 इतिहास 6 : 22 (IRVMR)
[PS]कहाथाचे वंशज असे, [PE][QS]कहाथचा पुत्र अम्मीनादाब. [QE][QS]अम्मीनादाबचा कोरह. [QE][QS]कोरहचा पुत्र अस्सीर. [QE]
1 इतिहास 6 : 23 (IRVMR)
[QS]अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर. [QE]
1 इतिहास 6 : 24 (IRVMR)
[QS]अस्सीरचा पुत्र तहथ, [QE][QS]तहथचा पुत्र उरीएल. [QE][QS]उरीएलचा उज्जीया. [QE][QS]उज्जीयाचा शौल. [QE]
1 इतिहास 6 : 25 (IRVMR)
[QS]अमासय आणि [QE][QS]अहीमोथ हे एलकानाचे पुत्र.
1 इतिहास 6 : 26 (IRVMR)
एलकानाचा पुत्र सोफय. [QE][QS]सोफयचा पुत्र नहथ. [QE]
1 इतिहास 6 : 27 (IRVMR)
[QS]नहथचा पुत्र अलीयाब. [QE][QS]अलीयाबाचा यरोहाम. [QE][QS]यरोहामाचा एलकाना. [QE][QS]एलकानाचा पुत्र शमुवेल. [QE]
1 इतिहास 6 : 29 (IRVMR)
[PS]थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र. [PE][QS]मरारीचे पुत्र, [QE][QS]मरारीचा पुत्र महली. [QE][QS]महलीचा लिब्नी. [QE][QS]लिब्नीचा पुत्र शिमी. [QE][QS]शिमीचा उज्जा. [QE]
1 इतिहास 6 : 30 (IRVMR)
[QS]उज्जाचा पुत्र शिमा [QE][QS]शिमाचा हग्गीया आणि [QE][QS]त्याचा असाया. [QE]
1 इतिहास 6 : 31 (IRVMR)
{#1दावीद मंदिरासाठी गायकराण नेमतो } [PS]कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.
1 इतिहास 6 : 32 (IRVMR)
यरूशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत. [PE]
1 इतिहास 6 : 33 (IRVMR)
[PS]गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज, [PE][QS]हेमान हा गवई. [QE][QS]हा योएलाचा पुत्र. [QE][QS]योएल शमुवेलचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 34 (IRVMR)
[QS]शमुवेल एलकानाचा पुत्र. [QE][QS]एलकाना यरोहामाचा पुत्र. [QE][QS]यरोहाम अलीएलचा पुत्र. अलीएल तोहाचा पुत्र.
1 इतिहास 6 : 35 (IRVMR)
तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र. [QE][QS]एलकाना महथचा पुत्र. [QE][QS]महथ अमासयाचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 36 (IRVMR)
[QS]अमासय एलकानाचा पुत्र. [QE][QS]एलकाना योएलाचा पुत्र. [QE][QS]योएल अजऱ्याचा पुत्र. [QE][QS]अजऱ्या सफन्याचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 37 (IRVMR)
[QS]सफन्या तहथचा पुत्र. [QE][QS]तहथ अस्सीरचा पुत्र. [QE][QS]अस्सीर एब्यासाफचा पुत्र. [QE][QS]एब्यासाफ कोरहचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 38 (IRVMR)
[QS]कोरह इसहारचा पुत्र. [QE][QS]इसहार कहाथचा पुत्र. [QE][QS]कहाथ लेवीचा आणि [QE][QS]लेवी इस्राएलाचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 39 (IRVMR)
[PS]आसाफ हेमानाचा नातलग होता. [PE][QS]हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. [QE][PS]आसाफ हा बरेख्या याचा पुत्र. [PE][QS]बरेख्या शिमाचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 40 (IRVMR)
[QS]शिमा मीखाएलचा पुत्र. [QE][QS]मिखाएल बासेया याचा पुत्र. [QE][QS]बासेया मल्कीया याचा पुत्र.
1 इतिहास 6 : 41 (IRVMR)
मल्कीया एथनीचा पुत्र, [QE][QS]एथनी जेरहचा पुत्र [QE][QS]जेरह हा अदाया याचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 42 (IRVMR)
[QS]अदाया एतानाचा पुत्र. [QE][QS]एथाना हा जिम्मा याचा पुत्र. [QE][QS]जिम्मा शिमीचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 43 (IRVMR)
[QS]शिमी यहथ याचा पुत्र. [QE][QS]यहथ हा गर्षोम याचा पुत्र. [QE][QS]गर्षोम लेवीचा पुत्र.
1 इतिहास 6 : 44 (IRVMR)
मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र. [QE][QS]किशी अब्दीचा पुत्र. [QE][QS]अब्दी मल्लूखचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 45 (IRVMR)
[QS]मल्लूख हशब्याचा पुत्र. [QE][QS]हशब्या अमस्याचा पुत्र. [QE][QS]अमस्या हा हिल्कीया याचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 46 (IRVMR)
[QS]हिल्कीया अमसीचा पुत्र. [QE][QS]अमसी बानीचा पुत्र. [QE][QS]बानी शेमर पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 47 (IRVMR)
[QS]शेमेर महलीचा पुत्र. [QE][QS]महली मूशीचा पुत्र, [QE][QS]मूशी मरारीचा पुत्र मरारी हा लेवीचा पुत्र. [QE]
1 इतिहास 6 : 48 (IRVMR)
[QS]आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते. [QE]
1 इतिहास 6 : 49 (IRVMR)
{#1अहरोनाचे वंशज }
1 इतिहास 6 : 50 (IRVMR)
[PS]अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत. [PE][PS]अहरोनाचे वंशज असे मोजले, [PE][QS]अहरोनाचा पुत्र एलाजार. [QE][QS]एलाजाराचा पुत्र फिनहास. [QE][QS]फिनहासचा पुत्र अबीशूवा. [QE]
1 इतिहास 6 : 51 (IRVMR)
[QS]अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीचा पुत्र जरह्या. [QE]
1 इतिहास 6 : 52 (IRVMR)
[QS]जरह्याचा पुत्र मरायोथ. मरायोथचा पुत्र अमऱ्या. अमऱ्याचा पुत्र अहीटूब.
1 इतिहास 6 : 53 (IRVMR)
अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास. [QE]
1 इतिहास 6 : 54 (IRVMR)
{#1लेवी लोकांची नगरे [BR]यहो. 21:1-42 } [PS]अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली.
1 इतिहास 6 : 55 (IRVMR)
यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली.
1 इतिहास 6 : 56 (IRVMR)
त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली. [PE]
1 इतिहास 6 : 57 (IRVMR)
[PS]अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
1 इतिहास 6 : 58 (IRVMR)
हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह. [PE]
1 इतिहास 6 : 59 (IRVMR)
[PS]आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली.
1 इतिहास 6 : 60 (IRVMR)
बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली. [PE]
1 इतिहास 6 : 61 (IRVMR)
[PS]कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
1 इतिहास 6 : 62 (IRVMR)
गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली. [PE]
1 इतिहास 6 : 63 (IRVMR)
[PS]मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
1 इतिहास 6 : 64 (IRVMR)
ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली.
1 इतिहास 6 : 65 (IRVMR)
यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली. [PE]
1 इतिहास 6 : 66 (IRVMR)
[PS]एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.
1 इतिहास 6 : 67 (IRVMR)
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण,
1 इतिहास 6 : 68 (IRVMR)
यकमाम, बेथ-होरोन,
1 इतिहास 6 : 69 (IRVMR)
अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली. [PE]
1 इतिहास 6 : 71 (IRVMR)
[PS]मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांस दिली. [PE][PS]गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
1 इतिहास 6 : 72 (IRVMR)
त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली.
1 इतिहास 6 : 73 (IRVMR)
रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह. [PE]
1 इतिहास 6 : 74 (IRVMR)
[PS]माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली.
1 इतिहास 6 : 75 (IRVMR)
हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली.
1 इतिहास 6 : 76 (IRVMR)
गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली. [PE]
1 इतिहास 6 : 77 (IRVMR)
[PS]आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
1 इतिहास 6 : 78 (IRVMR)
यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट,
1 इतिहास 6 : 79 (IRVMR)
कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली. [PE]
1 इतिहास 6 : 80 (IRVMR)
[PS]मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट;
1 इतिहास 6 : 81 (IRVMR)
हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली. [PE]
❮
❯