1 इतिहास 8 : 1 (IRVMR)
{बन्यामिनाचे वंशज} [PS] बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.
1 इतिहास 8 : 2 (IRVMR)
चौथा नोहा व पाचवा राफा.
1 इतिहास 8 : 3 (IRVMR)
आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबीहूद,
1 इतिहास 8 : 4 (IRVMR)
अबीशूवा, नामान, अहोह,
1 इतिहास 8 : 5 (IRVMR)
गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र. [PE][PS]
1 इतिहास 8 : 6 (IRVMR)
एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले.
1 इतिहास 8 : 7 (IRVMR)
नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले. [PE][PS]
1 इतिहास 8 : 8 (IRVMR)
शहरयिमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्ये झाली.
1 इतिहास 8 : 9 (IRVMR)
त्याची पत्नी होदेश हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,
1 इतिहास 8 : 10 (IRVMR)
यऊस, शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते.
1 इतिहास 8 : 11 (IRVMR)
हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले. [PE][PS]
1 इतिहास 8 : 12 (IRVMR)
एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.
1 इतिहास 8 : 13 (IRVMR)
बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले. [PE][PS]
1 इतिहास 8 : 14 (IRVMR)
हे बरीयाचे पुत्र: [QBR] अह्यो, शाशक, यरेमोथ, [QBR]
1 इतिहास 8 : 15 (IRVMR)
जबद्या. अराद, एदर, [QBR]
1 इतिहास 8 : 16 (IRVMR)
मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे पुत्र.
1 इतिहास 8 : 17 (IRVMR)
जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
1 इतिहास 8 : 18 (IRVMR)
इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे पुत्र.
1 इतिहास 8 : 19 (IRVMR)
याकीम, जिख्री, जब्दी,
1 इतिहास 8 : 20 (IRVMR)
एलीएनय, सिलथय, अलीएल,
1 इतिहास 8 : 21 (IRVMR)
अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे पुत्र
1 इतिहास 8 : 22 (IRVMR)
इश्पान, एबर, अलीएल,
1 इतिहास 8 : 23 (IRVMR)
अब्दोन, जिख्री, हानान,
1 इतिहास 8 : 24 (IRVMR)
हनन्या, एलाम, अनथोथीया,
1 इतिहास 8 : 25 (IRVMR)
इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत.
1 इतिहास 8 : 26 (IRVMR)
शम्शरय, शहऱ्या, अथल्या,
1 इतिहास 8 : 27 (IRVMR)
यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामाचे पुत्र.
1 इतिहास 8 : 28 (IRVMR)
हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरूशलेम येथे राहत होते. [PS]
1 इतिहास 8 : 29 (IRVMR)
{शौलाची वंशावळ} [PS] गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.
1 इतिहास 8 : 30 (IRVMR)
त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,
1 इतिहास 8 : 31 (IRVMR)
गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये. [PE][PS]
1 इतिहास 8 : 32 (IRVMR)
शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरूशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.
1 इतिहास 8 : 33 (IRVMR)
कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता.
1 इतिहास 8 : 34 (IRVMR)
योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता. [PE][PS]
1 इतिहास 8 : 35 (IRVMR)
पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र.
1 इतिहास 8 : 36 (IRVMR)
यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता. [QBR]
1 इतिहास 8 : 37 (IRVMR)
बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल. [PE][PS]
1 इतिहास 8 : 38 (IRVMR)
आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
1 इतिहास 8 : 39 (IRVMR)
आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.
1 इतिहास 8 : 40 (IRVMR)
ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: