1 करिंथकरांस 5 : 1 (IRVMR)
भयंकर स्वरूपाच्या अनीतीचे एक उदाहरण मी अशी बातमी ऐकली आहे की, तुमच्यामध्ये व्यभिचार चालू आहे. ते असे की, आपणामध्ये कोणी आपल्या पित्याच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेऊन आहे. वास्तविक असले दुष्कृत्य परराष्ट्रीय लोकांमध्येही आढळणार नाही.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13