1 करिंथकरांस 8 : 1 (IRVMR)
मूर्तीला दाखविलेले नैवेद्य आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13