1 योहान 5 : 1 (IRVMR)
ख्रिस्तशिष्याची श्रद्धा येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21