1 शमुवेल 11 : 1 (IRVMR)
शौल अम्मोन्यांचा पराभव करतो मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15