1 शमुवेल 21 : 1 (IRVMR)
दावीद शौलापुढून पळून जातो दावीद नोब शहरात अहीमलेख याजकाजवळ आला आणि अहीमलेख कापत कापत दावीदाला भेटायला आला व त्यास म्हणाला, “तू एकटा का आलास आणि तुझ्याबरोबर कोणी का नाही?”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15