1 शमुवेल 27 : 1 (IRVMR)
दाविदाचे पलिष्ट्यांमध्ये वास्तव्य दावीद आपल्या मनात म्हणाला, “कधीतरी मी शौलाच्या हातून नाश पावेन; तर पलिष्ट्यांच्या मुलखात मी पळून जावे यापेक्षा मला दुसरे काही बरे दिसत नाही; मग शौल इस्राएलाच्या अवघ्या प्रांतात आणखी माझा शोध करण्याविषयी निराश होईल आणि मी त्याच्या हातातून सुटेन.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12