1 शमुवेल 29 : 1 (IRVMR)
पलिष्टी दाविदावर विश्वास ठेवत नाहीत मग पलिष्ट्यांनी आपली सर्व सैन्ये अफेक येथे एकत्र जमवली आणि इस्राएली मनुष्यांनी इज्रेलात एका झऱ्याजवळ छावणी दिली.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11