1 शमुवेल 3 : 1 (IRVMR)
शमुवेलाला परमेश्वराचे पाचारण शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली देवाची सेवा करीत होता. परमेश्वराचे वचन त्या दिवसात दुर्मिळ झाले होते; वारंवार भविष्यसूचक दृष्टांत होत नव्हते.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21