1 शमुवेल 6 : 17 (IRVMR)
परमेश्वरास पलिष्ट्यांनी ज्या सोन्याच्या गाठी दोषार्पण म्हणून पाठवल्या त्या अशा: अश्दोदकरता एक, गज्जाकरता एक, अष्कलोनाकरता एक, गथकरता एक, एक्रोनाकरता एक.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21