1 तीमथ्याला 1 : 12 (IRVMR)
ख्रिस्तकृपेबद्दल पौलाने दाखवलेली कृतज्ञता ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20