1 तीमथ्याला 4 : 1 (IRVMR)
खोटे शिक्षण देणाऱ्याविषयी देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16