2 इतिहास 22 : 1 (IRVMR)
यहूदाचा राजा अहज्या ह्याची कारकीर्द
2 राजे 8:25-29; 9:14-16, 27-29
यहोरामाच्या जागी यरूशलेमेच्या लोकांनी यहोरामाचा सर्वांत धाकटा पुत्र अहज्या याला राजा केले. यहोरामाच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबी लोकांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामाच्या इतर सर्व थोरल्या पुत्रांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12