2 करिंथकरांस 10 : 1 (IRVMR)
प्रेषित म्हणून आपला अधिकार आपल्याला देवापासून प्राप्त झालेला आहे असे पौल जोराने सांगतो पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18