2 करिंथकरांस 3 : 1 (IRVMR)
ख्रिस्तानुयायीच पौलाची शिफारस पत्र आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करू लागलो आहोत काय? किंवा आम्हास, दुसर्‍यांप्रमाणे, तुमच्याकरिता किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रांची गरज आहे काय?

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18