2 शमुवेल 10 : 16 (IRVMR)
हद्देजरने नदीच्या पलीकडे राहणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवली. हे अरामी हेलाम येथे आले. हद्देजरचा सेनापती शोबख याने त्यांचे नेतृत्व केले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19