2 शमुवेल 21 : 15 (IRVMR)
एका राक्षसी पुरुषापासून अबीशय ह्याने दाविदाचा बचाव केला
1 इति. 20:4-8
पलिष्ट्यांनी पुन्हा इस्राएलीशी युध्द पुकारले तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर पलिष्ट्यांशी युध्द करायला निघाला. पण यावेळी दावीद फार थकून गेला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22