2 शमुवेल 21 : 18 (IRVMR)
दाविदाच्या योद्ध्यांनी ठार केलेले धिप्पाड पुरुष यानंतर गोब येथे पलिष्ट्यांशी आणखी एकदा लढाई झाली. तेव्हा हूशाथी सिब्बखय याने रेफाई वंशातील सफ याचा वध केला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22