2 शमुवेल 24 : 1 (IRVMR)
इस्त्राएल आणि यहूदा राष्ट्रांतील लोकांची दावीद शिरगणती करतो
1 इति. 21:1-6
इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25