2 शमुवेल 4 : 1 (IRVMR)
ईश-बोशेथाचा वध हेब्रोन येथे अबनेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला कळले. तेव्हा तो आणि इतर सर्व इस्राएली लोक भयभीत झाले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12