प्रेषितांचीं कृत्यें 6 : 1 (IRVMR)
सात जणांची निवड त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता, ग्रीक बोलणारे यहूदी लोक आणि इब्री बोलणारे यहूदी लोक यांच्यामध्ये कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्याच्या विधवांची उपेक्षा होत असे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15