आमोस 4 : 1 (IRVMR)
शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या * सुपीक जमीन गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, “आण आणि आम्ही पीऊ.” ते तुम्ही हे वचन ऐका.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13