अनुवाद 16 : 1 (IRVMR)
नेमून दिलेले तीन सण
निर्ग. 12:1-20; 34:18-26
अबीब * हिब्रू दिनदर्शिकेमध्ये अबिब हा वर्षाचा पहिला महिना होता जो आधुनिक मार्च-एप्रिल होता. नंतर त्याला “निसान” असे म्हटले गेले महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास रात्रीच्या वेळी मिसरदेशातून बाहेर काढले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22