अनुवाद 20 : 1 (IRVMR)
युद्धनीती तुम्ही शत्रूवर चाल करून जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हास मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमच्याबरोबर आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20