अनुवाद 3 : 1 (IRVMR)
इस्त्राएल लोक बाशानाच्या आगे राजाला जिंकतात
गण. 21:33-35
मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा बाशानाचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रई येथे चाल करून आली.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29