एस्तेर 1 : 10 (IRVMR)
मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षरस प्याल्याने उल्हासीत मनःस्थितीत होता. तेव्हा आपल्या सेवा करत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस, या सात खोजांना हे लोक खच्ची केलेले होते, परंतु ते राजेशाही दरबारात अत्यंत महत्वाचे अधिकारी होते. या सात षंढांनी कंचुकी (खाजगी कारभारी) म्हणून काम केले आज्ञा केली की,

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22