एस्तेर 4 : 1 (IRVMR)
आपल्या लोकांसाठी रदबदली करण्याचे एस्तेरचे अभिवचन जे झाले ते सर्व मर्दखयाला समजले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि गोणताटाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासली. तो बाहेर नगरामध्ये आणि मोठयाने आक्रोश करत आणि दुःखाने रडत निघाला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17